Sperm Count : या चुकांमुळे पुरुषांचे शुक्राणू कमी होतात

नमिता धुरी

रोजच्या आयुष्यातील काही चुकांमुळे पुरुषांना आपले शुक्राणू गमवावे लागतात.

Sperm Count

ताणतणावामुळे शुक्राणू कमी होतात.

Sperm Count

दारुमुळे टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन कमी होते व शुक्राणू कमी होतात.

Sperm Count

खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या रेडिएशनचाही परिणाम होतो.

Sperm Count

जंक फूड हानिकारक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sperm Count