केस गळण्यामागील कारण जाणून घेतल्यास ते गळू नयेत यासाठी प्रयत्न करता येतील. सतत केस धुणे. हेयर टूल्स वापरणे. ओले केस विंचरणे. चुकीच्या प्रकारची फणी वापरणे. जंक फूड खाणे. अति ताणतणाव. गरम पाण्याने केस धुणे. अपुरी झोप.