फोटो पाहून तुम्ही ओळखू शकाल का? प्रिया वॉरिअरला

| Sakal

एका रात्रीत सोशल मीडिया सुपरहिट बानलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअर.

| Sakal

एका व्हिडिओतून डोळ्यांच्या दिलखेचक अदांनी तिने चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की प्रियाला पुढे ‘विंक गर्ल’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.

| Sakal

प्रिया प्रकाश सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ज्यामुळे तिचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात.

| Sakal

प्रिया प्रकाश शूटिंग दरम्यान जखमी झाली होती आणि तो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Sakal

अभिनेत्री म्हणून प्रियाचा पहिला मल्याळम चित्रपट दिसून आली होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमर लुलू यांनी केले आहे.

| Sakal

प्रिया प्रकाशचा 'ओरु अदार लव्ह' नावाचा हा चित्रपट यावर्षी ३ मार्चला प्रदर्शित झाला होता.

| Sakal

प्रियाने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंगही केले आहे. याशिवाय प्रियाने डान्सही शिकला आहे. या मल्याळम अभिनेत्रीला गाणे ऐकणे, नृत्य करणे आणि प्रवास करणे खूप आवडते.

| Sakal

प्रियाने सुरुवातीचे शिक्षण केरळमधून घेतले. त्याचवेळी प्रिया त्रिशूरच्या विमला कॉलेजमधून बीकॉम केले आहे.

| Sakal