कोलेस्ट्रॉल वाढले आहे हे कसे ओळखायचं,ही आहेत लक्षणे

Anuradha Vipat

समस्या

आज हाय कोलेस्ट्रॉल ही ब-याच लोकांसाठी समस्या बनली आहे.

high cholesterol

लक्षणे

उच्च कोलेस्ट्रॉलची कोणती लक्षणे आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात

high cholesterol

कोणतीही लक्षणे नाहीत

उच्च कोलेस्ट्रॉलची गंभीर गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

high cholesterol

उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे

मळमळ, सुन्नपणा, थकवा, उच्च रक्तदाब, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे किंवा एनजाइना इत्यादी लक्षणे उच्च कोलेस्ट्रॉलची दिसून येतात

high cholesterol

डोळ्यांमध्ये बदल

व्यक्तीच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते तेव्हा या काळात डोळ्यांमध्ये काही बदल दिसून येतात

high cholesterol

पापण्यांभोवती डाग

उच्च कोलेस्ट्रॉल दरम्यान डोळ्यांच्या वरच्या पापण्यांभोवती पांढरे आणि पिवळे डाग दिसतात

high cholesterol

कॉर्नियल आर्कस

कॉर्नियल आर्कस देखील उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

high cholesterol