Red Chilli powder: तिखट, झणझणीत जेवण आवडतं? लाल तिखट आरोग्यास घातक

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला मस्त चमचमीत, झणझणीत तिखट पदार्थ खायला आवडतात का? आताच सावध व्हा.

Red Chilli powder | esakal

भरपूर लाल तिखट घालून केलेले पदार्थ खाणे, तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत.

Red Chilli powder | esakal

जगभरातले तज्ज्ञ जास्त लाल तिखट न खाण्याचाच सल्ला देतात.

Red Chilli powder | esakal

अति तिखटाचे सेवन केल्याने अल्सर, गॅस्ट्रायटिससारखे आजार होतात.

Red Chilli powder | esakal

यामुळे शरीरावर सूज येऊ शकते. यातूनच मधुमेह, हृदय रोग कँसर सारख्या दूर्धर आजारांना वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

Red Chilli powder | esakal

यामुळे पित्त वाढते, काही लोकांना अस्थमा अॅटॅक येण्याची शक्यता असते.

Red Chilli powder | esakal

त्वचेसंबंधीत आजारपण होऊ शकतात.

Red Chilli powder | esakal

त्यामुळे जीभेला कितीही चांगले वाटत असले तरी लाल तिखट बेतानेच खाणे योग्य ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Chilli powder | esakal