Relationship Tip : पुरुषांनो स्त्रीयांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात बरं

| Sakal

स्त्रीचा स्वभाव मूडी असतो, हार्मोनल चेंजेस पुरुषापेक्षा जास्त असतात त्यामुळे ती एका क्षणात खुश तर एका क्षणात दुखी होते

| Sakal

जेव्हा ती खुश होते तेव्हा ती लहान मुलांसारख वागते, जरी ती ५० वर्षांची का असेना

| Sakal

तिच्यासाठी प्रेम आणि तिचा सन्मान हे पहिलं प्राधान्य असतं

| Sakal

ज्याच्यावर ति प्रेम करते त्याच्याकडून तिला फक्त कौतुक ऐकायला आवडत

| Sakal

जो पर्यंत ती रडते, रागावते, रागाला जाते तो पर्यंत नातं टिकून राहत

| Sakal

तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी जे प्रेम मिळत ते परत तिला आयुष्यभर मिळत नाही

| Sakal