Relationship Tips : 'या' चॉकलेटने सुधारते पुरुषांची लैंगिक क्षमता

| Sakal

चॉकलेट एक सेक्स अ‍ॅक्टिवेटर म्हणून कार्य करते आणि लैंगिक संबंधांदरम्यान शरीर ताजेतवाने राहण्यास मदत मिळते. असं अभ्यासातून समोर आलं आहे.

| Sakal

चॉकलेटमध्ये कोकोआचा समावेश असतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे घटक असतात, ज्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो.

| Sakal

डार्क चॉकलेटमध्ये असणाऱ्या कोकोआमध्ये फ्लेव्होनोइड्समुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या कमी होते. यामुळे इरेक्शनसाठी मदत मिळते.

| Sakal

डार्क चॉकलेट मधले एल-आर्जिनिन (L-arginine) अमिनो ॲसिड महिला व पुरुषांमध्ये प्रभावी तसंच नैसर्गिकरित्या लैंगिक इच्छा वाढवते.

| Sakal

कोकोओ अँटीऑक्सिडेंट्स तुमचा मूड तसंच रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारून सेक्सुअल फंक्शनवर सकारात्मक परिणाम करण्याचे कार्य करते.

| Sakal

१० ग्रॅम डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो आणि सेक्स परफॉर्मन्स देखील वाढतो. 

| Sakal

अभ्यासातील माहितीनुसार चॉकलेट खाल्ल्याने पुरुषांचा सेक्स परफॉर्मन्स सहा तासांपर्यंत वाढू शकतो आणि यामुळे ते उत्तम पद्धतीने सेक्स करतात.

| Sakal