Live-In Relationship मध्ये राहण्याचा विचार करताय? त्याआधी हे वाचाच

| Sakal

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न न करता एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहणे.

| Sakal

2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

| Sakal

सर्वोच्च न्यायालयाच्या मते दोन प्रौढ मुलगा किंवा मुलगी लग्न न करताही स्वतःच्या इच्छेने कौटुंबिक-वैवाहिक जीवन जगू शकतात.

| Sakal

दोघेही पार्टनर दीर्घकाळापासून त्यांचे आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचे व्यवहार आपापसात वाटून घेत असतील, तर अशा नात्याला लिव्ह-इन म्हटले जाईल.

| Sakal

लिव्ह-इन रिलेशनशिपच्या कायदेशीर मान्यतेनुसार, दोघांना लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.

| Sakal

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध आणि मुले होणे हे दोघांच्याही इच्छेवर अवलंबून असते.

| Sakal

केवळ सेक्ससाठी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तुम्ही पार्टनरला सोडू शकत नाही. असे केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

| Sakal

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांनाही ते सर्व कायदेशीर अधिकार असतात जे भारतीय पत्नीला घटनात्मकदृष्ट्या असताता.

| Sakal

म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहा किंवा प्रेमविवाह करण्यापूर्वी स्वत:ला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा.

| Sakal

लिव्ह-इनमध्ये लग्न जरी करत नसलात तरी, तुम्हाला एका जबाबदार जोडीदारासारखे वागावे लागेल.

| Sakal