'चिपकू' गर्लफ्रेंडला वैतागले बॉयफ्रेंड !

| Sakal

प्रेमात असलेल्या दोघात कधी-कधी जास्त जवळीकीमुळे समोरची व्यक्ती गुदमरते आणि तो आपल्या पार्टनरला चिपकू समजून त्याच्यापासून सुटका करण्याचे निमित्त शोधू लागतो.

| Sakal

नात्याच्या सुरुवातीला फोनवर तासनतास बोलत असाल पण जेव्हा पार्टनर फोनवर कमी बोलू इच्छित असेल, तेव्हा तुम्हीही त्याच्यासोबत काही दिवस कमी बोला. यामुळे त्याला तुमची आठवण येईल.

| Sakal

मजा, मस्ती, हँग आऊट करण्यासाठी कायम बॉयफ्रेंडवर अवलंबून राहू नका. स्वतंत्र जगा.

| Sakal

मुलं मित्रांसोबत गेले तर मुली कूरकूरतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला वारंवार मित्रांपासून दूर राहण्यास सांगत असाल तर त्याचा तुमच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो.

| Sakal

दूसऱ्या मुलींशी बोलू नको असं बंधन मुलांवर घालू नका. फक्त बोलल्याने प्रेमात पडत नाही हे समजून असुरक्षित होण्याऐवजी त्यांच्या मैत्रीचा आदर करा.

| Sakal

मुलांना शंका घेणाऱ्या मुली अजिबात आवडत नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मैत्रिणींबद्दल सतत शंका घेत असाल तर तुम्ही स्वतःच तुमचे नाते कमकुवत करत आहात.

| Sakal

तुमच्या जोडीदारावर वारंवार शंका घेऊन स्वतःपासून दूर करू नका.

| Sakal