Relationship tips : पत्नीचा राग शांत कसा कराल ?

| Sakal

वाद होत असेल किंवा समजावत असाल तर शब्द जपून वापरा. पत्नीचा राग आणखी वाढेल असे काही बोलू नका.

| Sakal

रात्री झोपण्यापूर्वी तिचा राग शांत होईल याची काळजी घ्या.

| Sakal

सकाळी तिला तिच्या आवडीचा चहा आणि नाश्ता करून दिल्यास तिचा मूड चांगला होईल.

| Sakal

पत्नीला तिच्या आवडीचा पदार्थ करून खायला द्या.

| Sakal

तिला फिरायला घेऊन जा. मोकळ्या वातावरणात गेल्यानंतर तिचा राग शांत होईल.

| Sakal

एक पुष्पगुच्छ द्या आणि त्यासोबत सॉरीचे कार्ड द्या.

| Sakal

एखाद्या पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करा.

| Sakal