नातं नुसतं टिकवून चालत नाही. त्यात तुम्हाला सन्मानही मिळाला पाहिजे.
जोडीदाराबद्दल आपुलकी असू द्या.
आदरयुक्त प्रेम करा.
आपापल्या मर्यादा ओळखा.
तुम्ही इतरांविषयी आदर बाळगला तरच तुम्हाला आदर मिळेल.
वर्तणूक चांगली ठेवा.
एकमेकांच्या गरजा ओळखा.
या टिप्स वापरल्यास तुमचं नातं घट्ट राहील.