Relationship tips : पुरुषांना जोडीदाराकडून या गोष्टी ऐकायला आवडतात

| Sakal

तुमच्या पुरूष जोडीदाराला याची जाणीव करून देत राहा की त्यांच्या स्वप्नांवर आणि क्षमतांवर तुमचा विश्वास आहे.

| Sakal

तुम्ही त्यांच्यासोबत किती खुश आहात हे सांगत राहा.

| Sakal

पुरूष दाढी करून येतात किंवा केस कापून येतात तेव्हा त्यांची स्तुती करायला विसरू नका.

| Sakal

त्यांना सांगा की त्यांच्यासोबत तुम्हाला तुमच्या घरासारखं सुरक्षित वाटतं.

| Sakal

पुरूष महिलांना प्रभावित करण्यासाठी कपडे आणि हेअरस्टाइलवर मेहनत घेतात. तुम्ही याची स्तुती करणं अपेक्षित आहे.

| Sakal

पुरुषांना हे ऐकायला आवडतं की ते तुमच्यासाठी मोठा आधार आहेत.

| Sakal

आपल्या जोडीदाराला सांगा की तुम्ही कधीपासून त्यांच्यासारख्या जोडीदाराच्या शोधात होतात.

| Sakal

त्यांना सांगा की त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडते.

| Sakal