खूप वाद झाल्यानंतरही जोडीदार नाते जपण्याचा प्रयत्न करतो.
ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीच्या दोषांमध्येही गुण पाहिले जातात.
नात्यामध्ये विश्वास असतो. गमावण्याची भीती नसते.
आपल्या जोडीदारासाठी त्याग करण्याची तयारी असते.
जोडीदारासाठी स्वत:मध्ये चांगले बदल घडवण्याची इच्छा असणे.
एकटे असताना जोडीदाराची सोबत हवीशी वाटणे.
कोणी जोडीदाराच्या विरोधात बोललेलं आवडत नाही.
जोडीदार दु:खी असताना त्याच्याप्रती सहवेदना वाटणे.