जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना अनुरूप असतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेता येतो. त्यांच्यात मनमोकळा संवाद होतो.
एकमेकांशी आदरपूर्वक आणि विचारपूर्वक बोलणे आणि वागणे.
इतर कोणावर प्रेम करण्याआधी स्वत:वर प्रेम असणे आवश्यक आहे.
जोडीदाराशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलणे.
एकमेकांवर विश्वास असणे.
जबाबदाऱ्या वाटून घेणे.
जोडीदाराच्या चुका विसरून पुढे जाणे.
नात्यातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी विनोदी वृत्ती, खेळकर स्वभावही महत्त्वाचा आहे.