Realtionship tips : नात्यात सुसंवाद नसेल तर काय कराल ?

नमिता धुरी

जोडीदाराशी बोलण्याची एकही संधी सोडू नका.

एकमेकांना प्रेमाचे मेसेजेस पाठवा किंवा छोटे-छोटे सरप्राइजेस द्या.

घराबाहेर किंवा ऑफिसमध्ये असताना जोडीदाराला मेसेज किंवा फोन करा. पण हे सगळं एका मर्यादेपर्यंतच असू द्या.

जोडीदाराने मेसेज किंवा फोन केला असेल तर त्याला लवकरात लवकर उत्तर द्या.

वाद झाल्यास अबोला धरू नका.

जोडीदार निराश किंवा अडचणीत असेल तर स्वत: पुढाकार घेऊन त्याच्या बोला.

वाद झाल्यास अपशब्द वापरू नका.

जोडीदाराशी प्रेमाच्या गप्पाच माराव्यात असे नाही. आपल्या समस्यांबद्दलही बोलावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.