पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

| Sakal

योगासनामुळे आपल्या शरीराील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते

| Sakal

चांगल्या आरोग्यासाठी रोज योगासने करायला पाहिजेत. पोटाचा घेर कमी करण्यासाठी खालील आसने उपयोगी पडतील

| Sakal

ताडासन - हे आसन दोन पद्धतींनी करता येते

| Sakal

कोनासन - दोन्ही पायात अंतर घेऊन हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे

| Sakal

वज्रासन - या आसनात डोळे मिटून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा

| Sakal

पर्वतासन - पोट कमी होण्यासाठी या आसनाचा चांगला फायदा होतो

| Sakal

पवनमुक्तासन - पोटातील वायू निघून जाण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरते

| Sakal