चष्म्यामुळे चेहऱ्यावर साईड इफेक्ट्स होतोय? ट्राय करा 'या' टिप्स

| Sakal

मोबाईल कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर तासान्-तास काम करत असल्याने चष्मा ही खुप सामान्य गोष्ट झाली आहे.

| Sakal

हल्ली बऱ्याच लोकांना चष्मा असतो. खुप जास्त वेळ चष्मा लावत असल्याने चेहऱ्यावर अनेक डाग पडतात. ज्यामुळे कालांतराने चेहरा कुरूप पडतो.

| Sakal

हे डाग हटविण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.

| Sakal

संत्रीच्या छिलक्यापासून बनवलेल्या पावडर मध्ये दुध टाका आणि मिक्स करत मिश्रण डाग आलेल्या ठिकाणी लावा.

| Sakal

काकडीच्या स्लाइसला डाग असलेल्या ठिकाणी ठेवा आणि थोड्या वेळाने चेहरा थंड्या पाण्याने धुवा.

| Sakal

लिंबाचा रस पाण्यात मिसळा आणि कापसाने डाग असलेल्या जागी लावा काही वेळाने थंड्या पाण्याने चेहरा धूवा.

| Sakal

नाकावरुन चष्म्याचे डाग हटवण्यासाठी नेहमी बादाम तेलला झोपायच्या आधी नाकावर लावा.

| Sakal