Renuka Singh Thakur : इतिहास रचणारी झुलनची वारसदार रेणुका!

| Sakal

भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह भारतीय महिला संघाच्या गोलंदाजीचा कणा होत आहे.

| Sakal

झुलन गोस्वामी निवृत्त झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजीचा भार रेणुका चांगल्या प्रकारे आपल्या खांद्यावर वाहत आहे.

| Sakal

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये रेणुका सिंहने इतिहास रचला.

| Sakal

रेणुका ही भारताकडून टी 20 वर्ल्डकप सामन्यात 5 विकेट्स घेणारी पहिली वेगवान गोलंदाज बनली.

| Sakal

रेणुकाने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात 4 षटकात 15 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. ही एका भारतीय महिला गोलंदाजाकडून टी 20 वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी होती.

| Sakal

रेणुका सिंहला नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीग लिलावात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 1.50 कोटी रूपये बोली लावत आपल्या गोटात खेचले.

| Sakal