Rhea Chakraborty: ये रंगी कहानी तुम्ही को मुबारक...

| Sakal

काळ्या ड्रेसमध्ये रियाचा हॉट अंदाज या फोटोमध्ये दिसून येतो

| Sakal

रिया चक्रवर्ती पहिल्यांदा स्क्रीनवर दिसली ती 2009 साली MTV च्या 'मिस टीन' या स्पर्धेत.

| Sakal

MTV ची सगळ्यात तरूण व्हीजे (व्हीडिओ जॉकी) बनण्याचा मानही तिला मिळाला.

| Sakal

2012 साली तिने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. सध्या ती सोशल मिडियावर सक्रिय आहे.

| Sakal

तिचा पहिला पिक्चर होता 'तुनीगा तुनीगा.'

| Sakal

त्याच्या पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाव्दारे पदार्पण केलं.

| Sakal

त्यानंतर तिने 'सोनाली केबल', 'बँकचोर' अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या.

| Sakal

तर 'हाफ गर्लफ्रेंड', 'दोबारा' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या.

| Sakal