रियाला पाहून हृदयाची लिफ्ट बंद पडली! Rhea Chakraborty

Vaishali Patil

रियाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे.

Rhea Chakraborty New Look

आहे. ताज्या फोटोंमध्ये, तिने हेवी सिक्वेन्ससह काळ्या आणि निळ्या रंगाचा गाऊन घातलेला दिसत आहे.

Rhea Chakraborty New Look

रियाने न्यूड मेकअपसह तिच्या सिझलिंग लुकला पुर्ण केला आहे.

Rhea Chakraborty New Look

तिने  सटल बेस, न्यूड लिप्स आणि न्यूड स्मोकी आईज मेकअप ठेवला आहे.

Rhea Chakraborty New Look

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

Rhea Chakraborty New Look

तिचा 'चेहरे' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता.

Rhea Chakraborty New Look

त्यानंतर रियाने कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rhea Chakraborty New Look