महिलांमध्ये युरीन इंफेक्शनचं प्रमाण जास्त आढळतं. यावर तांदळाचं पाणी उत्तम उपाय ठरतो. यात स्टार्च आणि अँटिऑक्सिडेंट्सचं प्रमाण सर्वाधिक असतं.
यासाठी एक कप तांदूळ रात्री धुवून पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी तांदूळ चुरून त्याचं पाणी गाळून घ्या.
यात चव वाढवण्यासाठी काळ मिठ घालू शकतात.
हे पाणी ८ तास टिकतं. दिवसभर थोडं थोडं पित रहावं.
रोज ताजं बनवणं आवश्यक आहे.
यात पॉलिश न केलेले तांदूळ वापरणं आवश्यक असतं.
यात स्टार्च आणि अँटिऑक्सिडेंट्सचं प्रमाण सर्वाधिक असल्याने युरीनरी ट्रॅक क्लीन होण्यासाठी आणि बॅक्टेरियल, फंगल इंफेक्शनची ग्रोथ रोखली जाते.