Richa - Ali Fazal : नवविवाहीत जोडप्याचं पोस्ट वेडिंग फोटोशुट

| Sakal

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे लग्न बंधनात अडकले आहेत

| Sakal

रिचा-अलीचं लग्न मुंबईत पार पडले आहे

| Sakal

लग्नानंतर दोघांनी एक नविन फोटोशुट केले आहे

| Sakal

यासाठी रिचाने मोरपंखी रंगाचा भरजरी आऊटफिक प्ररिधान केला

| Sakal

खड्यांच्या ज्वेलरीने तिने खास लूक केला आहे

| Sakal

अली फजल देखील शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत आहे

| Sakal