Richa Ali Reception: हम बने तुम बने एक दूजे के लिये...

| Sakal

 रिचा आणि अलीच्या लग्नसोहळ्यापासून ते रिसेप्शनपर्यंन्तची चर्चा चांगलीच गाजली.

| Sakal

लग्नानंतर त्यांनी बॉलिवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत रिसेप्शन सोहळा ठेवला होता.

| Sakal

यावेळी रिचा मल्टीकलरचा आऊटफिटमध्ये तर अली काळ्या रंगाच्या फॉर्मलमध्ये शोभून दिसत होता.

| Sakal

त्यांनी आपल्या जिवलग मित्रांसोबतचेही फोटो शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानले.

| Sakal

या जोडप्याने त्यांच्या रिसेप्शनचे खास फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

ते दोघं एकमेकांच्या किती प्रेमात आहे याचा अंदाज सहज येतो.

| Sakal