दोघेही चित्रपट 'फुकरे'च्या (२०१२) सेटवर भेटले होते
रिचा याच महिन्यात करणार लग्न.
पाच दिवस चालणार विवाहसोहळा
विवाह सोहळ्याला दिल्लीत होणार सुरुवात.
कोरोना आणि शुटींगमुळे लग्नाला आधीच उशीर झाला आहे.
आता रिचा आणि अली दोघेही फ्री झाले आहेत.
दोघंही अनेक वेब सिरीजमध्ये काम करत आहेत.
रिचाने गँग्स ऑफ वासेपूरमध्ये केलेलं काम विशेष लक्षात राहणारे आहे.