बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिची मांजर...
रिचा ही नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.
आपण जे काही बोलू त्यावर ठाम राहत ट्रोलर्सला परखडपणे सुनावण्यात रिचाला भीती वाटत नाही.
सध्या रिचा ही तिच्या लग्नामुळे चर्चेत असून तिचा पती अली फझल यांच्या जोडीला नेटकऱ्यांनी पसंत केले आहे.
बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून रिचा ही चर्चेत आली आहे. तिचे व्हायरल झालेल्या व्हिडिओंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
रिचानं आपल्या आवडत्या कॅटसोबत काढलेला फोटो हा तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
रिचा आणि स्वरा या दोन्ही अभिनेत्री ही नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे लाईमलाईटमध्ये असते.
आता तर रिचा येत्या काळात वेगवेगळ्या बॉलीवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.