दिग्गजांना जे जमलं नाही; 19 वर्षाच्या रिचानं करून दाखवलं

| Sakal

रिचा घोष ही महिला टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या 9 खेळाडूंमधील एकमेव भारतीय खेळाडू आहे.

| Sakal

भारताने महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये भारताचा 5 धावांनी पराभव करत वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न तोडले.

| Sakal

19 वर्षाच्या रिचा घोषने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मॅच फिनिशरची भुमिका बजवाली.

| Sakal

तिने मोक्याच्या क्षणी चांगली खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने इंग्लंडविरूद्धचा सामना जिंकला त्यात तिने 47 धावांची खेळी केली.

| Sakal

रिचा घोषने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 68 च्या सरासरीने 130 च्या सरासरीने 168 धावा केल्या.

| Sakal

प्रतिस्पर्धी संघाला रिचाला 5 सामन्यात फक्त 2 वेळाच बाद करण्यात यश आले.

| Sakal