Richest Saints : भारतातील 'या' 6 बाबांकडे आहे करोडोंची संपत्ती

सकाळ डिजिटल टीम

देशात असे अनेक संत आहेत, जे लोकांना साधे जीवन जगण्याचा उपदेश करतात, पण ते स्वतः करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.

Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details | Sakal

वादग्रस्त धार्मिक नेते नित्यानंद हे देशातील सर्वात श्रीमंत बाबांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे एकूण 10,000 कोटींची संपत्ती आहे.

Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details | Sakal

आसाराम बापू हे देखील देशातील वादग्रस्त बाबांपैकी एक आहेत. आसाराम ट्रस्टनुसार एकूण उलाढाल 350 कोटी रुपये आहे. 

Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details | Sakal

श्री श्री रविशंकर हे देशातील सर्वात प्रसिद्ध गुरूंपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 1,000 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत.

Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details | Sakal

योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडची स्थापना केली आहे. त्यांच्याकडे एकूण 1,600 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details | Sakal

देशातील सर्वात श्रीमंत साधूंच्या यादीत माता अमृतानंदमयी यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे एकूण 1,500 कोटी रुपयांची मालकी आहे.

Richest Saints of India from Jagadish Vasudev to Swami Ramdev they have net worth of several crore rupees know details | Sakal

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव हे देखील करोडोंचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.