'बहु हमरी रजनीकांत' या मालिकेतही रिधीमा झळकली होती
इन्स्टाग्रामवर 16 लाखाहून अधिक लोक रिधीमाला फॉलो करतात
रिधीमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रिधीमा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते
नुकतेच रिधीमाने सुंदर फोटोशूट केलं आहे
यातील काही फोटो रिधीमाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत
वेगवेगळ्या फोटो पोज देत रिधीमाने हे खास फोटोशूट केलं आहे