Riteish Deshmukh: 'हुबेहूब विलासराव दिसताय.. साहेब आठवले..'

प्रणाली मोरे

रितेश देशमुख त्याच्या 'वेड' या सिनेमामळे सध्या भलताच चर्चेत आहे.

Riteish Deshmukh | Esakal

त्याच्या विनोदी अभिनयाच्या प्रेक्षक प्रेमात होतेच पण त्याच्या दिग्दर्शनानं देखील आता लोकांना वेड लावलं आहे.

Riteish Deshmukh | Esakal

'वेड' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती,दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिहेरी भूमिका रितेशनं साकारल्या होत्या.

Riteish Deshmukh | Esakal

'वेड' चित्रपटानं ७५ करोडहून अधिक बिझनेस आतापर्यंत केल्याचं समोर आलं आहे.

Riteish Deshmukh | Esakal

ईदच्या निमित्तानं केलेला रितेशचा ब्लॅक ड्रेसमधील लूक सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.

Riteish Deshmukh | Esakal

रितेशचे ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी तो हुबेहूब त्याचे वडील दिवंगत राजकीय नेते विलासराव देशमुख साहेब यांच्यासारखा दिसतोय अशा कमेंट्स केल्या आहेत.

Riteish Deshmukh | Esakal

अभिनेत्री तेजस्विनी पंडितनंच पहिल्यांदाच कमेंट करत 'साहेब आठवले..सर चिकने दिसताय..' अशी कमेंट रितेशच्या त्या फोटोंवर केली होती'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riteish Deshmukh | Esakal