'कर्णधारपद गेलं तरी रोहित सुट्टी एन्जॉय करतोय'

| Sakal

श्रीलंका मालिकेपूर्वी रोहित शर्मा कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करत आहे.

| Sakal

रोहितने त्याची मुलगी आणि पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

| Sakal

रोहित शर्माच्या कामगिरीच्या तूलनेत हे वर्ष काही खास राहिले नाही.

| Sakal

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित भारतीय संघाचा भाग नाही .

| Sakal

हार्दिक पांड्याला टी-20 मालिकेत भारताचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

| Sakal

मात्र, वनडे मालिकेत रोहित टीम इंडियाचा कर्णधार असेल.

| Sakal
| Sakal