T-20 क्रिकेटमध्ये शतकांचा बादशाह रोहित शर्मा

| Sakal

टी-२० क्रिकेट या शॉर्ट फॉरमॅटमध्ये तीन तासांच्या सामन्यात आपल्याला धडाकेबाज बॅटींग पाहायला मिळते.

| Sakal

कसोटी क्रिकेट किंवा एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत टी-२० सामन्यात शतक ठोकणे तुलनेने अवघड मानले जाते.

| Sakal

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर टी-२० इंटरनॅशनल मध्ये सर्वाधिक शतके आहेत.

| Sakal

टी-२० क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर तब्बल चार शतक आहेत.

| Sakal

रोहित शर्माचा या फॉरमॅटमधील सर्वाधिक स्कोर ११८ असून त्याच्या नावावर २८ अर्धशतके देखील आहेत.

| Sakal

टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ३२३ चौकार आणि १७१ षटकार ठोकले आहेत.

| Sakal

हिटमॅन रोहितने त्याच्या टी-२० करिअरमध्ये आजपर्यंत तब्बल १३६ सामने खेळले असून यामध्ये त्याने ३६२० धावा केल्या आहेत.

| Sakal

तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा खेळाडू कॉलिन मुनरो आहे त्याने आतापर्यंत तीन शतके नोंदवली आहेत.

| Sakal