Rose Day 2023: गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळे अर्थ कोणते आहे?

सकाळ डिजिटल टीम

गुलाबाचे फूल हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते.

Rose Day 2023 | Esakal

रोझ डेनिमित्त सर्वजण वर्षभरापासून आपल्या हृदयात साठवून ठेवलेले प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन व्यक्त करतात.

Rose Day 2023 | Esakal

रोझ डेच्या दिवशी गुलाब देण्याला विशेष महत्व असते.गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत.

Rose Day 2023 | Esakal

आज रोझ डेच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला गुलाब देताना तुम्ही कोणत्या रंगाचे देऊ असा तुम्ही विचार करत असाल. तर गुलाबाच्या त्या रंगाचा अर्थ तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. 

Rose Day 2023 | Esakal

लाल गुलाब प्रेम, उत्कटता आणि भावनांशी संबंधित असल्याचे मानले जाते. 

Rose Day 2023 | Esakal

पिवळा गुलाब हे मैत्रीचे प्रतीक मानले जाते. पिवळा रंग आनंद आणि चांगले आरोग्य देखील प्रतीक आहे

Rose Day 2023 | Esakal

पांढरा गुलाब तेव्हा दिला जातो जेव्हा तुमची कोणाशी खूप भांडण झाली असेल पण आता तुम्हाला सर्वकाही विसरून नवीन पद्धतीने तुमच्या नात्याची सुरुवात करायची आहे.

Rose Day 2023 | Esakal

गुलाबाचा हा रंग उत्कटतेचे प्रतीक आहे. हे उत्साह, इच्छा दर्शवते. जोडपे त्यांच्या प्रेमात उत्कटता आणि उत्साह आणण्याचे प्रतीक म्हणून नारिंगी गुलाब देऊ शकता.

Rose Day 2023 | Esakal

व्हॅलेंटाईन डे फक्त जोडप्यांसाठी नाही. तुम्ही तुमच्या पालकांसोबतही तो साजरा करू शकता. अशा परिस्थितीत, रोझ डेच्या दिवशी तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rose Day 2023 | Esakal