'छोटी बहू' या नावाने प्रत्येक घराघरात खास ओळख मिळवणारी रुबिना
गेल्या काही काळापासून तिच्या हॉट लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे
रुबिनाचे नवनवीन आणि सिझलिंग लूक जवळपास दररोज पाहायला मिळत आहेत
आता पुन्हा एकदा रुबिनाच्या हॉट फोटोशूटवर नजरा खिळल्या आहेत