Ruchira Jadhav : रुचिराच्या प्रत्येक स्टाईलवर पब्लिक फिदा...

सकाळ डिजिटल टीम

‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव

Ruchira Jadhav

रुचिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Ruchira Jadhav

रुचिरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ruchira Jadhav

अशातच रुचिराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav

रुचिराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Ruchira Jadhav

चाहतेही रुचिराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Ruchira Jadhav

या फोटोत रुचिरा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruchira Jadhav