‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेलं एक नाव महत्त्वाच नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले
रुपालीने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेले आहे
रुपालीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते
सध्या रुपाली, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे
आई कुठे काय करते’ मालिकेमुळे संजना घराघरात पोहचली, तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे
मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे
नुकताच रुपालीचा एक खास लूक समोर आला आहे