Rupali Bhosale : इंद्रपुरीतुन अवतरली अफ्सरा...

| Sakal

आई कुठे काय करते या स्टार प्रवाह वरील मालिकेत रुपाली संजनाची भूमिका साकारते

| Sakal

संजनाच्या रुपात रूपालीला महाराष्ट्रात खूप पसंत केलं जात आहे

| Sakal

रूपाली सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

| Sakal

रूपाली वेगवेगळे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत चाहत्यांच मनोरंजन करत असते

| Sakal

मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे

| Sakal

मेसी हेअर स्टाईलने तिने हा लूक पूर्ण केला आहे

| Sakal
| Sakal