Rupali Bhosale : रुपालीचं घायाळ करणार मनमोहक सौंदर्य

| Sakal

अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत

| Sakal

यात रुपालीने पर्पल कलरचा लेहंगा चोळी घातली आहे. तिचे हे फोटो चांगलेच पसंत केले जात आहेत

| Sakal

सध्या रुपाली स्टार प्रवाहवरच्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करतेय. संजना हे तिचं पात्र लोकांच्या पसंतीला उतरत आहे

| Sakal

आई कुठे काय करते’ मालिकेमुळे संजना घराघरात पोहचली

| Sakal

रुपालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे

| Sakal

मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे

| Sakal