Rupali Bhosle: रूपालीचा नवा लुक म्हणजे जणू फॉरेनची पाटलीनच..

| Sakal

संजना हे नाव जरी ऐकलं तरी एकच गोष्ट आठवते ती 'आई कुठे काय करते'

| Sakal

या मालिकेत संजना हे खलनायकी पात्र आहे.

| Sakal

हे पात्र अभिनेत्री रूपाली भोसले हिने अत्यंत ताकदीने पेलले आहे.

| Sakal

त्यामुळे या पात्राला आणि रुपालीला खूप लोकप्रियता मिळाली आहे.

| Sakal

नुकताच तिचा नवा लुक समोर आला आहे.

| Sakal

यावेळी रुपालीचे सोनेरी केस आणि नारंगी ड्रेस पाहून ती एखादी फॉरेनची हॉलीवुड अभिनेत्री वाटत आहे.

| Sakal

तिच्या या रूपाची साऱ्यांनाच भुरळ पडली आहे.

| Sakal