अनुपमा या टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री रुपाली गांगुली
टीव्ही जगतात सर्वाधिक पेमेंट मिळणारी अभिनेत्री म्हणून रुपालीकडे पाहिलं जातं
रुपाली सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
सोशल मिडीयावर वेगवेगळे फोटो शेअर करत ति चाहत्यांच्या संपर्कात राहत असते
रुपालीला साडी नेसण्याची खुप हौस आहे
रुपाली सतत साडीवरचे तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते
रुपालीचे हे फोटोही सोशल मिडीयावर खुप पसंद केले जातात