Rupali Ganguly : गोरा चेहरा अन् त्यावर असणारी किलर स्माईल...

सकाळ डिजिटल टीम

सिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने 'अनुपमा' बनून लाखो लोकांची मने जिंकली आहेत

Rupali Ganguly

रुपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Rupali Ganguly

रुपाली सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Rupali Ganguly

अशातच रुपालीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Rupali Ganguly

रुपालीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Rupali Ganguly

चाहतेही रुपालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Rupali Ganguly

या फोटोत रुपाली खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Ganguly