टीव्ही जगतात सर्वाधिक पेमेंट मिळणारी अभिनेत्री म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे रुपाली गांगुली
रुपालीने खूपच कष्टाच्या काळाचा सामना करत हा प्रवास साध्य केल्याचं समोर आलं आहे
सध्या रुपाली ‘अनुपमा’ नावाच्या सुपरहिट मालिकेमध्ये दिसून येत आहे
रुपाली आताच सोशल मीडियावर स्टार बनली आहे