तेंडुलकरांच्या घरात जावई कधी येणार? साराचं उत्तर

| Sakal

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

| Sakal

सारा तेंडुलकरची जीवनशैली खूपच ग्लॅमरस आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून सतत चर्चेत असते.

| Sakal

एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये ती कधी लग्न करणार हे सांगताना दिसते.

| Sakal

साराने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकताच लोक त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

| Sakal

अलीकडेच साराही टीम इंडियाचा उद्योन्मुख क्रिकेटर शुभमन गिलमुळे चर्चेत होती. सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे आणि तथाकथित बॉयफ्रेंडसोबत तिचं ब्रेकअप झालं आहे.

| Sakal

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

| Sakal