Sara Tendulkar : सचिनच्या लाडक्या साराची इंडोनेशियात हवा

| Sakal

क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणाऱ्या सचिनची मुलगी साराच्या फॅशनची सर्वदूर चर्चा आहे.

| Sakal

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.

| Sakal

सारा सध्या इंडोनेशियामध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

| Sakal

या सुट्ट्याचे फोटोज साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

साराच्या इंस्टा प्रोफाइलवर एक से बढकर एक फोटोज आहेत.

| Sakal

सारा सध्या लंडनमध्ये तिचे शिक्षण घेत आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी साराच्या लव्ह लाईफचीदेखील चर्चा होती.

| Sakal