क्रिकेटच्या देवाच्या घरातला 'गणपती बाप्पा'

| Sakal

भारतात 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली.

| Sakal

यावेळी टीम इंडियाच्या अनेक स्टार क्रिकेटर्सनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

| Sakal

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या घरी विशेष पूजा केली.

| Sakal

सचिन तेंडुलकरनेही त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

| Sakal

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरनेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

डेव्हिड वॉर्नरचे असे अभिनंदन चाहत्यांना खूप आवडले.

| Sakal

सचिनशिवाय विराट कोहली आणि इतर क्रिकेटपटूंनीही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

| Sakal