क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमी सोशल मीडियावर सक्रियअसलेली दिसून येते.
सोशल मीडियावर तिचा स्वत:चा असा फॅन फॉलोवर आहे.
सोशल मीडियावर वेगवेगळ्या लुकमधील तिचे फोटो कायम व्हायरल होताना दिसून येत असतात.
आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट कर ते कायम चाहत्यांशी कनेक्ट राहत असते.
ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.
ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते
तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.