Sadanand Sule : राजकारणाबाहेरून राजकारण गाजवणारे पवारांचे जावई!

रवींद्र देशमुख

सदानंद सुळे हे शरद पवारांचे जावई आहेत.

Sadanand Sule

१९९१ मध्ये सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचा विवाह झाला.

Sadanand Sule

दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Sadanand Sule

सदानंद सुळे हे राजकारणात सक्रिय नाहीत.

Sadanand Sule

सदानंद हे राजकारणात नसले तरी राजकारणावर त्यांचा प्रभाव आहेच.

Sadanand Sule

सदानंद हे उद्योगजक आहे.

Sadanand Sule

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांची भागीदारी असल्याचं सांगण्यात येतं.

Sadanand Sule

सदानंद यांचे ठाकरे कुटुंबासोबत जवळचं नातं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sadanand Sule