तमन्ना भाटिया ; साडीत तिला पाहण्याची चाहत्यांची 'तमन्ना' पूर्ण

| Sakal

तमन्ना भाटियाने अगोदर साउथ आणि आत्ता बॉलिवूड मध्ये आपल्या मोहक अदाकारीने चाहत्यांना घायाळ केले आहे

| Sakal

तमन्ना चित्रपटातील कामगिरी बरोबरच तिच सौंदर्य ,चेहर्यावरचा तेजस्विपणा आणि फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे

| Sakal

सिव्हलेस ब्लाऊज सोबत परिधान केलेल्या पर्पल आणि ब्लू शेडच्या साडीत तिच रुप अजूनच देखण दिसत आहे

| Sakal

पिवळ्या साडीतला तिची हा लूक कोणत्याही ब्राइडसाठी अगदी परफेक्ट स्टाइल लूक आहे

| Sakal

कोणत्याही ड्रेस मध्ये तमन्ना कमाल दिसते विशेषतः साडी नेसल्यावर तिच सौंदर्य अजूनच खूुलत

| Sakal

हॉल्टर नेक ब्लाउज सोबत तिने रॉयल ब्लू रंगाची रफल डिझाइनची स्टाइलिश साडी परिधान केली आहे

| Sakal

त्वचेला मॅच, तमन्नाने ही निळसर गुलाबी रंगाच्या साडीला जड नेकपीससह मॅच केली आहे

| Sakal

डार्क ग्रीन साडीवर जड ज्वेलरी आणि नथ मध्ये ती खूपच सूंदर दिसत आहे

| Sakal