Sagarika Ghatge : शाहरुखसोबत हॉकी, झहीरसोबत लग्न! मराठमोळी सागरिका...

| Sakal

ग्लॅमरस अभिनेत्री सागरिका घाटगे 'चक दे ​​इंडिया' चित्रपटातून रातोरात स्टार बनली होती.

| Sakal

अभिनेत्री सागरिका घाटगे हिला आता वेगळ्या परिचयाची गरज नाही. शाहरुख खानसोबत चित्रपटाच्या पडद्यावर हॉकी खेळून सागरिकाने लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले.

| Sakal

बॉलीवूड आणि खेळाशी खास नातं असलेली सागरिका घाटगे आज ८ जानेवारीला तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

| Sakal

सागरिका घाटगेचा जन्म ८ जानेवारीला कोल्हापूरच्या शाही खानदानात झाला आहे. सागरिकाचे वडील विजय घाटगे सुद्धा फिल्म इंडस्ट्रीसोबत निगडीत होते.

| Sakal

सागरिकाला अभिनय सोडून क्रिडा क्षेत्रात देखील आडव आहे. अभिनेत्री आणि मॉडेलसोबत ती हॉकी प्लेयर देखील आहे.

| Sakal

सागरिकाने चित्रपटांसोबत फियर फॅक्टर आणि खतरो के खिलाडी ६ मध्ये देखील काम केले आहे.

| Sakal

सागरिकाला अभिनय सोडून क्रिडा क्षेत्रात देखील आडव आहे. अभिनेत्री आणि मॉडेलसोबत ती हॉकी प्लेयर देखील आहे.

| Sakal

सागरिकाने जेव्हा क्रिकेटर जहीर खानला भेटली तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली.

| Sakal

सागरीकाची एका कॉमन फ्रेंन्डच्या माध्यमातून जहीरसोबत भेट झाली होती. त्यानंतर सागरिका आणि जहीर एकमेकांना डेट करु लागले. 

| Sakal

सागरीका आणि जहीर यांना युवराज सिंह आणि हेजल यांच्या लग्नात एकत्र होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा व्हायला लागली.

| Sakal

झहीर खान मुस्लिम आणि सागरिका हिंदू होती. अशा परिस्थितीत दोघांनाही लग्नासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला.

| Sakal

सागरिकाने २०१७ मध्ये एप्रिल महिन्यात झहीर खानसोबत साखरपुडा केला. यानंतर नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्न केले.

| Sakal