Sagarika Ghatge : सागर जैसी आखोवाली ये तो बता...!

| Sakal

बॉलीवूड आणि क्रिकेटचे नाते नेहमीच खास राहिले आहे.

| Sakal

अनेक क्रिकेटर्स बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आहेत.

| Sakal

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

| Sakal

अशीच एक सुंदर जोडी म्हणजे झहीर खान आणि सागरिका घाटगे.

| Sakal

सागरिका चक दे ​​इंडिया चित्रपटानंतर प्रकाशझोतात आली.

| Sakal

सागरिका आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

सागरिकाचं सौंदर्य लग्नानंतर आणखी खुलल्याचं दिसून येतं.

| Sakal