सई लोकूरमने उंच आकाशी भरारी घेणारे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जाम मज्जा करणारे हे फोटो पाहून तुम्हालाही स्काय डाईव्ह करायची इच्छा होईल.
सईचे हे फोटो नेटकऱ्यांनाही फार आवडले.
उंच आकाश आणि कपाळी कुठलीही चिंता नसून बिनधास्त जमिनीखालून वर उडण्याचे हे क्षण अगदी आनंदाचे असल्याचं त्यांच्या फोटोतून दिसतंय.
सई तिचा नवरा हे मराठी सिनेसृष्टीतील रोमँटीक कपल आहे.
ती नवऱ्याबरोबरच्या प्रत्येक ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिचे हे फोटोज बघून तुमचीही स्काय डायविंगची इच्छा जागी होईल.